सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांमध्ये पुष्कळ चैतन्य असणे आणि चित्रांच्या आकारानुरूप त्यांतील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर अधिक असणे

उपासनेतील उपास्य देवतेच्या चित्रात देवतेचे तत्त्व (तारक रूप असल्यास सात्त्विकता) जेवढे अधिक प्रमाणात असते, तेवढे ते चित्र उपासकाला त्या देवतेचे तत्त्व ग्रहण करण्यास अधिक उपयुक्त ठरते.

धर्माभिमान असलेला ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा जामनेर, जळगाव येथील कु. अथर्व प्रमोद पाटील (वय १२ वर्षे) !

अथर्वला नामजप करण्याविषयी सांगितल्यास तो मला म्हणतो, ‘‘आई माझा शाळेत नामजप चालू असतो. मी येता-जाता नामजप करतो. श्रीकृष्णबाप्पा (सूक्ष्मातून) कधी कधी माझ्या शाळेत येतो.’’

फोंडा, गोवा येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (वय ६८ वर्षे) यांना श्रीकृष्णाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

मी घरातील बैठकीच्या खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्राला उदबत्ती ओवाळत होतो. मी श्रीकृष्णाला उदबत्ती ओवाळत असतांनाच माझे भान हरपले आणि मी श्रीकृष्णाकडे एकटक पहात राहिलो.

sant dnyaneshwar

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली । भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकली ।।

‘श्रावण कृष्ण अष्टमी या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या पावन चरणी ही काव्यसुमनांजली भावपूर्णरित्या समर्पित करत आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ‘साधकांच्या कला श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करणे’, असा केलेला भावजागृतीचा प्रयोग आणि त्याविषयी जाणवलेली सूत्रे

आज कलियुगांतर्गत कलियुगात आपण जन्म घेतला आहे आणि श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत आपल्याला पुन्हा कलांच्या माध्यमातून साधना करण्यासाठी भगवान श्रीविष्णूनेच जन्माला घातले आहे.

श्रीरंगा, केवळ तुझीच मूर्ती असावी माझ्या अंतरंगी ।

माझ्या मनात ‘मी श्रीरंगाच्या समवेत कसा रंग खेळू ? मी त्याला कसे आळवू ?’, असे विचार होते. त्या वेळी मला हे प्रार्थनामय काव्य स्फुरले. ते त्याच्याच चरणी अर्पण करते.

पुणे येथे पोलीस निरीक्षकावर टोळक्याचे कोयत्याने आक्रमण !

या आक्रमणात घायाळ झालेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव रत्नदीप गायकवाड असून त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे.

यवतमाळ येथे सहस्रोंच्या संख्येत सकल हिंदू मूक मोर्चा !

यवतमाळ येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने २४ ऑगस्ट या दिवशी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात बंद पुकारून मूक मोर्चा काढण्यात आला. 

France Arrests Terror Suspect : फ्रान्समधील ज्यू धार्मिक स्थळ जाळण्याचा प्रयत्न करणार्‍याला अटक 

दक्षिण फ्रान्समधील ज्यू धर्मस्थळ जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यापूर्वी तिने पोलिसांवर गोळीबारही केला.