‘लव्ह जिहाद’चे भीषण वास्तव दर्शवणारी अन् प्रत्येक हिंदूने वाचावी अशी ‘लव्ह जिहाद’ कादंबरी !

जन्मदात्या आई-वडिलांना कस्पटासमान बाजूला सारून ४ दिवसांपासून आयुष्यात आलेल्या आगंतुकास कवटाळणार्‍या मुलींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कादंबरी आहे.

गोव्यात ६८८ सरकारी प्राथमिक शाळांपैकी २५६ शाळा एकशिक्षकी !

‘समग्र शिक्षा अभियाना’साठी प्रत्येक तालुक्याला मिळून एकूण १२ ‘करियर’ (भवितव्य) समुपदेशकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आहे. ‘करियर’ समुपदेशकांची नियुक्तीची प्रक्रिया चालू आहे.

‘श्रीदेवी नृत्यालया’च्या वतीने पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

शिबिरात श्री सरस्वतीदेवीवर आधारित नृत्यरचना शिकतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण होणे आणि विविध दैवी अनुभूती येणे

जोगेश्वरी (मुंबई) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आयुष अनिल कदम (वय १४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आयुष कदम हा या पिढीतील एक आहे !

आज्ञापालन करणारे आणि सेवेची तळमळ असलेले धुळे येथील श्री. किशोर अग्रवाल (वय ६९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. किशोर अग्रवाल यांचे वय ६९ वर्षे असूनही त्यांना साधना आणि धर्मकार्य यांची पुष्कळ तळमळ आहे. त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

भक्तीसत्संगात मिळालेल्या मार्गदर्शनानुसार साधिकेने केलेले प्रयत्न !

मनाला अंतर्मुख स्थितीत रहाता येत असल्याने प्रार्थना, कृतज्ञता, नामजप आणि गुरुस्मरण हे सर्व भावपूर्ण होऊ लागले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ३० वर्षांपूर्वी तिसर्‍या महायुद्धाच्या स्वरूपाविषयी काढलेले उद्गार सत्यात उतरणे

१९.७.२०२४ या दिवशी ‘मायक्रोसॉफ्ट’ची संगणक प्रणाली ‘विंडोज्’मध्ये अकस्मात् निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्थापने, प्रसारमाध्यमे आणि अधिकोष यांचे काम अनेक घंट्यांसाठी ठप्प झाले होते.

‘लव्ह जिहाद’ विरोधात १ ऑगस्ट या दिवशी कांजूरमार्ग-भांडुप (मुंबई) बंदचे आवाहन !

‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांच्या विरोधात कांजूर आणि भांडुप येथील स्थानिक धर्मप्रेमी हिंदूंनी १ ऑगस्ट या दिवशी कांजूरमार्ग अन् भांडुप (पूर्व) बंदचे आवाहन केले आहे. यशश्री शिंदे हिला लव्ह जिहादमध्ये फसवून तिची निर्घृण हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर हे बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गातून एस्.टी.च्या लांब पल्ल्यासाठी धावणार्‍या शयनयान बसची सेवा बंद

राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून लांब पल्ल्याच्या मार्गावर चालू करण्यात आलेल्या शयनयान बससेवा बंद करण्यात आली आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील दंतवैद्या (सौ.) संगीता चौधरी यांना व्यष्टी साधनेच्या आढाव्याविषयी शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्यामध्ये झालेले पालट

व्यष्टी साधनेच्या आढाव्याविषयी दंतवैद्या (सौ.) संगीता चौधरी यांचे झालेले चिंतन आणि त्यांच्यात झालेले पालट यातील काही भाग आपण ३१ जुलै या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.