आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने . . .


आज आहे पुण्यतिथी लोकमान्य टिळकांची।
एका कर्मयोगी पत्रकाराची।। १।।
स्वराज्याची दिली हाक जन्मसिद्ध म्हणूनी हक्क।
स्वातंत्र्यसेनानी अलौकिक।। २।।
निःस्पृह, निर्भीड, निर्मळ चारित्र्य संपन्न विभूती।
केली गीता रहस्य निर्मिती।। ३।।
आता हिंदु राष्ट्र स्थापूया स्वराज्याचे सुराज्य करूया।
संकल्परूप श्रद्धांजली ही लोकमान्यांस वाहूया।। ४।।
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७१ वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (२८.७.२०२४)
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?