राहुल गांधींच्या हिंदुविरोधी वक्तव्याविरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन !

लोकसभेतून दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणामुळे हे जगभरातील लोकांनी पाहिले. यामुळे हिंदु समाजाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्ती होत असल्याने सर्वत्रच हिंदु समाजात संतापाची लाट आहे.

हिंदु राष्ट्रासाठी अधिवक्ता संघटन : हिंदु कार्यकर्त्यांसाठी आधारस्तंभ !

लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाला लजपत राय, न्यायमूर्ती रानडे, देशबंधू चित्तरंजन दास अशा अनेक अधिवक्त्यांनी त्या काळात स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रयत्न केले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : प्राणीशास्त्र

विज्ञान प्राण्यांच्या स्थूलदेहाची माहिती सांगते. याउलट कोणत्या प्राण्यांत कोणत्या देवतेचे तत्त्व आहे इत्यादी माहिती अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ

आजगाव येथे ८४० हेक्टर भूमीवर जिंदालचा खनिज प्रकल्प होण्याची शक्यता

तालुक्यातील आजगाव येथे ८४० हेक्टर भूमी क्षेत्रावर जिंदाल आस्थापनाचा खनिज प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी ८ जुलै या दिवशी सर्वेक्षण केले जाणार आहे.

gurupournima

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

गंगेमुळे पाप, शशी (चंद्रा) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात. – श्री गुरुचरित्र   

सप्तर्षी स्तवन विशेषांकाच्या निमित्ताने…

आतापर्यंत जगात अनेक संस्कृती आल्या आणि नष्ट झाल्या. प्राचीन भारतीय सनातन हिंदु संस्कृती लक्षावधी वर्षे टिकून आहे; किंबहुना प्राचीन काळी संपूर्ण पृथ्वीवर हिंदु संस्कृतीच होती.

सृष्टी आणि सप्तर्षी यांची निर्मिती !

भगवान श्रीविष्णूचा प्रथम अवतार म्हणजे मत्स्य अवतार ! जेव्हा प्रलय आला, त्या वेळी सर्व काही नष्ट झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तिन्ही लोक त्या पाण्यात बुडून गेले.

संपादकीय : अहंकारामुळे सुनक यांचा पराभव ! 

आपण मनमानी पद्धतीने कसेही वागू, अशा शासनकर्त्यांच्या विचारसरणीला जनतेने थारा दिला नाही, हे सुनक यांच्या पराभवातून लक्षात येते.