
उरण (जिल्हा रायगड) – – येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या मुसलमान प्रियकराने निर्घृण हत्या केली आहे. तिचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. उरण पोलिसांनी आरोपीचा शोध चालू केला असून तो बेंगळुरू येथे पळून गेल्याची माहिती आहे. या तरुणीचे स्तन आणि दोन्ही हात कापण्यात आले होते. तिच्या गुप्तांगावर वार करण्यात आले. तिच्या चेहर्यावर वार करून तो पूर्णपणे विद्रूप केला होता. चाकूने पोटावर पुष्कळ वार करण्यात आले.
येथील कोटनाका पेट्रोल पंपाजवळील एन्.आय. स्कूलजवळ ही घटना घडली आहे. २५ जुलैपासून यशश्री बेपत्ता होती.
संपादकीय भूमिकामुसलमानाच्या प्रेमात पडणे; म्हणजे स्वतःचे आयुष्य उद़्ध्वस्त करण्यासारखे आहे, हे हिंदु युवतींच्या कधी लक्षात येणार ? |
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न