पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या संदर्भात पुणे येथील पू. (सौ.) मनीषा पाठक यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

७.७.२०२४ या दिवसापासून पू. दातेआजी (पू. (श्रीमती) निर्मला दाते (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) रुग्णाईत आहेत. तेव्हापासून पू. आजींची शुद्ध हरपली आहे. असे असूनही ‘त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात आहेत.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्चस्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला थेरगाव (जि. पुणे) येथील चि. देवांश निखिल लोंकलकर (वय १ वर्ष) !

आषाढ कृष्ण सप्तमी (२७.७.२०२४) या दिवशी चि. देवांश निखिल लोंकलकर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

अनगोळ, बेळगाव येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

या भागात आपण पू. दीक्षितआजींना संतपद प्राप्त होणे, साधना करत असतांना घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना, कुटुंबियांविषयीची सूत्रे आणि कुटुंबियांनी सांगितलेली सूत्रे पहाणार आहोत.                        

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी मुंबई येथील सौ. प्रविणा पाटील यांना आलेली अनुभूती

‘३ ते ७.१.२०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे झालेल्या एका शिबिराला उपस्थित रहाण्याची मला संधी मिळाली, त्यावेळी रामनाथी आश्रमात प्रत्यक्ष गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) वास्तव्य असल्याने इथल्या कणाकणात मला त्यांचे चैतन्य जाणवते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती           

ब्रह्मोत्सवाचा सोहळा या भूलोकात होत नसून तेथे वैकुंठ लोकच अवतरला असून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आगमनामुळे ते स्थळ प्रकाशमय होणे, रथ सजीव झाल्याचे जाणवणे आणि जिथे तिन्ही मोक्षगुरूंची दृष्टी पडत असणे तेथील सर्वांचा उद्धार होत आहे’, असे अनुभवता येणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त राबवलेल्या उपक्रमाला वरळी, मुंबई येथे मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘जगभरातील सर्व हिंदूंसाठी प्रार्थना करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘एकमेव गुरु’ आहेत !’ – एका मंदिरातील पुजार्‍याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉक्टरांचा लाभलेला दिव्य सत्संग, त्यांनी करून घेतलेले विविध प्रयोग आणि त्यातून त्यांच्या अवतारत्वाची आलेली प्रचीती !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात जाणवलेला त्यांचा महिमा, त्यांनी केलेले विविध प्रयोग आणि त्यांचा संकल्प अन् त्यांचे अस्तित्व यांमुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.