Rajnath Singh On Doda Encounter : आतंकवाद संपवण्यासाठी भारतीय सैन्य कटीबद्ध ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
भारतीय सैनिक जिवावर उदार होऊन देशाचे रक्षण करतच आहेत; मात्र आणखी किती सैनिकांनी बलीदान दिल्यावर भारत आक्रमक भूमिका घेऊन आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवणार ?, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे !