Shiva Temple Fire : काश्मीरमध्ये १०९ वर्षे जुन्या मंदिराला लागली आग !
बारामुला येथील गुलमर्गमध्ये १०० वर्षांहून अधिक जुन्या असणार्या श्री शिवमंदिराला ६ जूनला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामुळे मंदिराची मोठी हानी झाली आहे.
बारामुला येथील गुलमर्गमध्ये १०० वर्षांहून अधिक जुन्या असणार्या श्री शिवमंदिराला ६ जूनला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामुळे मंदिराची मोठी हानी झाली आहे.
नक्षलवादाची समस्या समूळ नष्ट होईपर्यंत सरकारने ठोस पावले उचलावीत !
भाजपप्रणीत आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष ठरलेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाकडून समान नागरी कायदा, अग्नीवीर योजना, एक देश एक निवडणूक या मोदी यांच्या योजनांच्या संदर्भात मत व्यक्त करण्यात आले आहे.
‘भाजप आरक्षण संपवेल’ या प्रचाराचा काँग्रेसला मोठा लाभ !
४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्त्रताल शिखर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब आहे.
राजधानी देहलीतील तिहार कारागृहात टोळीयुद्धाची घटना समोर आली आहे. दोन टोळ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका बंदीवानावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भारतीय संस्कृतीसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सनातन संस्थेने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजात जागरूकता अन् सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. – पं. सुरेश मिश्रा, अध्यक्ष, संस्कृती युवा संस्था.
मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. ते लक्षात घेता, आताची महिला सदस्यसंख्या निश्चितच फार अल्प आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण मतांपैकी नोटाला ०.७२ टक्के म्हणजे ४ लाख १२ सहस्र ८१२ मते मिळाली, तर देशात एकूण मतांपैकी नोटाला ०.९९ टक्के म्हणजे ६३ लाख ७२ सहस्र २२० मते मिळाली.
‘गीता केवळ शिकू नका, तर तिच्यातील शिकवण कृतीत आणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’