मुंबईत मुसलमानांच्या मताधिक्यामुळे महायुतीचे उमेदवार पडले !

४ मतदारसंघांत मुसलमानांच्या मताधिक्याचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला. मुसलमानांच्या मताधिक्यामुळे मुंबईतील ४ जागांवर विराधी पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.

कंगना रणौत यांना विमानतळावर महिला शिपायाने थोबाडीत मारली !

देहलीत शेतकर्‍यांच्या झालेल्या आंदोलनावर कंगणा रनौत यांनी टीका केली होती. या टिकेमुळेच त्यांना मारहाण केल्याचे या महिला शिपायाने सांगितल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या फ्रेंच सैन्याधिकार्‍यांना लक्ष्य करण्याची रशियाची धमकी !

युक्रेनच्या सैनिकांना फ्रान्स प्रशिक्षण देणार आहे, अशी माहिती युक्रेनच्या सैन्याधिकार्‍यांनी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर ‘फ्रेंच सैन्याचा कुणीही अधिकारी युक्रेनमध्ये असेल, तर त्याच्यावर निश्‍चितच आक्रमण करू,’ अशी चेतावणी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

QS World Rankings : ‘क्यूएस् जागतिक रँकिंग २०२५’मध्ये आयआयटी मुंबई ११८ व्या स्थानी !

‘क्यूएस् जागतिक रँकिंग’मध्ये महाराष्ट्रातील ४ शिक्षण संस्थांचा पहिल्या हजार संस्थांमध्ये समावेश आहे. यामध्ये आयआयटी मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांचा समावेश आहे.

Hezbollah Israel War : इस्रायलशी थेट युद्धासाठी करण्यास सिद्ध असल्याची हिजबुल्लाची धमकी !

हिजबुल्लाविरुद्धच्या युद्धाचा निर्णय लवकरच घेणार ! – इस्रायल

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसर्‍यांदा अंतराळ मोहिमेवर !

यापूर्वी वर्ष २००६ आणि २०१२ मध्ये अंतराळ मोहिमेत होता सहभाग

Pakistan Reaction : मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास भारत ‘हिंदु राष्ट्र’ बनेल !

पाकचे माजी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांचा दावा !

Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू १२ जूनला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

हा सोहळा अमरावती येथे होणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

Operation Blue Star : अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

या वेळी अटकेत असलेला आणि लोकसभा निवडणुकीत विजय झालेला अमृतपाल सिंह याची आई उपस्थित होती.

PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला या वेळीही शेजारी देशांच्या प्रमुखांना आमंत्रण

८ ऐवजी ९ जून या दिवशी होऊ शकतो शपथविधी