शाळा चालू होण्यापूर्वी राज्यातील ४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना मिळणार विनामूल्य गणवेश !
मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट, तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असे स्वरूप असेल.
मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट, तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असे स्वरूप असेल.
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी धारकरी श्री. राजू पुजारी, श्री. नितीन काळे यांसह अन्य उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात २४ उमेदवार उभे होते, त्यापैकी २१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही रक्कम ४ लाख ३७ सहस्र ५०० रुपये इतकी आहे.
दुबईहून ५ जून या दिवशी पुण्यात एकजण येत असतांना एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने तो बसलेल्या ठिकाणाची पडताळणी करण्यात आली.
यामध्ये ९ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० सहस्र रुपये रोख असा ४ लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.
कल्याणीनगर ‘पोर्शे’ अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यासह अन्य ५ जणांवर बांधकाम व्यावसायिक शशिकांत कातोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कडेगाव नगरपंचायतीचा लिपिक सागर माळी (वय ३२ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा
उद्या अशा हिंस्र प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षातही कुणा व्यक्तीचा अशा प्रकारे शिरच्छेद केल्यास आश्चर्य वाटू नये ! क्रूरतेची परिसीमा गाठणार्या द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे.
लँड जिहादच्या तडाख्यातून शासकीय जागाही सुटलेल्या नाहीत, याचेच हे उदाहरण असे खेदाने म्हणावे लागेल. पोलीस प्रशासन स्वत:च्या खात्यातील जागेत भिंत बांधतांना धर्माधांचा मार खातात, हे पोलिसांना लज्जास्पद !