सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अनुभवलेली त्यांची कृपा !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे जायचे आहे’, असे समजल्यापासून त्यांचे चैतन्य वातावरणात कार्यरत झाले आहे’, असे वाटणे आणि घरात दैवी कण आढळणे

आसनगाव येथे परिचारिकेची छेड काढणारा अटकेत !

खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या २१ वर्षीय परिचारिकेची आसनगाव रेल्वेस्थानकात छेड काढणार्‍या नीलेश गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तिच्या समवेत अश्लील चाळेही केले.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकामंदिर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस !

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकामंदिर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने या परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचले होते. हे पाणी रेणुकामंदिरातही शिरले होते.

कायदा-सुव्यवस्थेच्या कारणावरून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

सगेसोयर्‍यांचा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ८ जूनपासून पुन्हा एकदा ‘आमरण उपोषणा’ची घोषणा केली होती; मात्र त्यांच्या या उपोषणाला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे.

सांगली येथील खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा !

येथील लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ६ जून या दिवशी सादर केले.

मद्यपान करून अपघात केल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचे निलंबन !

अशा पोलिसांवर निलंबनाऐवजी बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी !

खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत अज्ञातांकडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

विजयी मिरवणुकीमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी होणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण!

कमकुवत पाया आणि सदोष संरचना यांमुळे फलक पडला !

आतातरी सर्वत्रच्या विज्ञापन फलकांची संरचनात्मक बांधणी केली आहे का ? हे महापालिकेने पडताळायला हवे !

डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शिष्यवृत्ती योजना घोषित !

उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण विद्यार्थ्यांना अगदी माफक शुल्कामध्ये उपलब्ध व्हावे, असा उद्देश या शिष्यवृत्तीच्या निर्मितीमागे आहे,

कल्याण येथील शिवसेना शहरप्रमुखांना धमकी देणारा अटकेत !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच असे प्रकार घडतात ! अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !