रासायनिक पाणी सोडल्याने पंचगंगेच्या पाण्याला उग्र वास !
वर्षानुवर्षे पवित्र नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडणार्यांवर कठोर कारवाई न करणे हे प्रशासनाला लज्जास्पद !
वर्षानुवर्षे पवित्र नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडणार्यांवर कठोर कारवाई न करणे हे प्रशासनाला लज्जास्पद !
ही सागरी किनारा मार्गिका ११ जूनपासून सर्वांसाठी कार्यरत होणार आहे. या मार्गिकेमुळे पाऊण घंट्याचे अंतर १० मिनिटांत कापता येणार आहे.
यज्ञशाळेतील माती काढली असता हिंदु धर्मातील अनेक प्राचीन वस्तू आढळून आल्या. हिंदु पक्षाचे गोपाल शर्मा म्हणाले की, सापडलेले अवशेष प्रमाणित आहेत.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान शरीफ यांना भारताकडून मोदी यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते.
गेली ३४ वर्षे पाकिस्तान भारतात, विशेषतः काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत आहे, हे जगजाहीर असतांना भारताने पाकला कायमस्वरूपी धडा कधीच शिकवला नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
पाकपुरस्कृत आतंकवादी काश्मीरमध्ये घुसून हिंदूंना ठार मारत असतांना पाकसमवेत कुठेच क्रिकेटचा सामना खेळू नये, अशी भूमिका आता सरकारने घेण्याची आवश्यकता आहे !
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संसद विसर्जित केली आहे. युरोपीयन युनियनच्या बैठकीत त्यांच्या पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला.
युरोपमधील एका ख्रिस्ती नेत्याला असे आवाहन करावेसे वाटते; मात्र भारतातील एकाही हिंदु राजकारण्याला असे सरकारला आवाहन करावेसे वाटत नाही, हे त्यांना निवडून देणार्या हिंदूंनाही तितकेच लज्जास्पद !
संत तिरुमनकाई अलवार यांची १६ व्या शतकातील मूर्ती परत करण्याचा दावा ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या वतीने करण्यात आला होता. तस्करांनी ही मूर्ती भारतीय मंदिरातून चोरली असावी.