Canada’s Secret Visit To India :  कॅनडाच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी भारताला दिली गुप्तपणे भेट !

‘निज्जरच्या हत्येशी संबंधित प्रकरणाची माहिती भारतीय अधिकार्‍यांना देणे, हा डेव्हिड विग्नॉल्ट यांच्या या भेटीचा उद्देश होता’, असे कॅनडाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

पुणे शहरातील विज्ञापन फलकांचे आकाशचिन्ह विभागाने केलेल्या अन्वेषणावर संशय !

शहरांमध्ये अनेक अधिकृत विज्ञापन फलक नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी केवळ एकाच बाजूची अनुमती असतांना दोन्ही बाजूंना विज्ञापन केले आहे.

वणी (यवतमाळ) तालुक्यातील मंदर गावाजवळ सातवाहन काळातील सापडले मोठे शहर !

सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता. या साम्राज्याचा राजा सिमुक सातवाहन हाच या साम्राज्याचा संस्थापक मानला जातो.

विवेकी व्यक्तीकडूनच बुद्धीचा सकारात्मक वापर होतो ! – भैय्याजी जोशी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

विवेकानुसार वागणारी व्यक्ती बुद्धीचा सकारात्मक वापर करते. मन सकारात्मक आणि परिपूर्ण असावे, यासाठी मार्गदर्शन देण्याचे काम ग्रंथांच्या माध्यमातून केले जाते

सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्रात कार्यरत होणार ८३७ कोटी रुपयांचा पहिला ‘सायबर सुरक्षा’ प्रकल्प !

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ८३७ कोटी ८६ लाख रुपयांचा महत्त्वांकाक्षी ‘सायबर सुरक्षा’ प्रकल्प कार्यरत होणार आहे.

वक्फ मंडळ बळकटीकरणाच्या काँग्रेसच्या आश्‍वासन पूर्ततेसाठी महायुतीकडून १० कोटी रुपयांचे प्रावधान (तरतूद) !

हिंदूंच्या जागा बळकावणार्‍या वक्फ मंडळाचे बळकटीकरण हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी करणे हिंदूंना अपेक्षित नाही !

Vitthal Mandir Water Leakage : पहिल्याच पावसाळ्यात पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गळती !

यावरून मंदिराचे जे संवर्धनाचे काम झाले, ते निकृष्ट होते, असाच विचार भाविकांच्या मनात येत आहे. यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांच्यातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

नाशिक येथील वालदेवी नदीत सहस्रो मासे मृत्यूमुखी !

इतकी गंभीर घटना वारंवार होऊन महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष कसे करते ? अशा कर्तव्यचुकारांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

Karnataka BJP Workers Attacked : पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीचा आनंद साजरा करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर मुसलमानांकडून प्राणघातक आक्रमण

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची दयनीय स्थिती होते, हे लक्षात घ्या ! ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’ असे म्हणून भाजपवर टीका करणारे ‘कर्नाटकमध्ये हिंदू असुरक्षित झाले आहेत’ यावर का बोलत नाहीत ?