पुणे शहरामध्ये नियमभंग करणार्या वाहनचालकांकडून पैसे घेतल्यास पोलिसांवर खंडणीचा गुन्हा नोंद करू !
वाहतुकीचे नियम भंग करणार्या वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेणार्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चेतावणी दिली आहे.
वाहतुकीचे नियम भंग करणार्या वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेणार्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चेतावणी दिली आहे.
गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा असूनही या कृत्यासाठी डॉक्टरांना शिक्षा होणे अपेक्षित !
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक काम केले; मात्र युतीसमवेत असतांना त्यांनी २३ पैकी १८ जागा जिंकल्या. यंदाही ते पुष्कळ फिरले; मात्र ९ जागा जिंकल्या.
ॲप आधारित टॅक्सीसेवेच्या अंतर्गत अनेक चालक भाडे स्वीकारून अचानक रहित करतात. असा प्रकार घडल्यास आता त्याचा भुर्दंड संबंधित आस्थापनाला बसणार आहे. तसे केल्यास प्रवाशांना भरपाई देण्याची महत्त्वाची शिफारस ‘ॲप आधारित टॅक्सी नियमन समिती’ने केली आहे.
आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणार्या भाविक प्रवाशांसाठी ‘एस्.टी.’ने ५ सहस्र विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर यांच्या वतीने ‘धन्वन्तरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज’ निपाणी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
महानगरपालिकेसाठी वितरीत केलेल्या विकास निधीची मुदत संपण्याआधी कामे करा. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.
असा खोटेपणा करणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
शुल्क भरण्यासाठी २ दिवस असतांनाही शाळेने अशी अरेरावी का केली ? या प्रकरणी संबंधितांना खडसवायलाच हवे !
शहरात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या विजयी उमेदवारांची विज्ञापने मोठ्या प्रमाणात विनाअनमुती लावण्यात आली आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडतो.