भारतीय संस्कृती, तिने घातलेली बंधने आणि व्यक्तीस्वातंत्र्य !

‘दुसर्‍याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो…

कर्मयोगाचे महाब्धी (महासागर) असणारे सद्गुरु !

कर्मयोगखुबी तथा कर्मयोगविज्ञान ते स्वतःपुरतेच जाणतात असे नव्हे, तर ते त्याचे वितरणही करू शकतात आणि विवेचनही करू शकतात.

मुलांना साधनेत साहाय्य करणार्‍या मुंबई येथील श्रीमती स्मिता हरिश्चंद्र दळवी (वय ६९ वर्षे) !

आईचा जन्म धार्मिक कुटुंबात झाल्याने ती लहानपणापासून पूजा-अर्चा करणे, उपवास आणि कुलाचार पालन करणे इत्यादी नित्यनेमाने करत आहे.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चंद्रपूर येथील चि. गौरी गणेश कौरासे (वय ३ वर्षे) !

गौरीला कुणी खाऊ दिला, तर ती कधी एकटी खाऊ खात नाही. ती तो खाऊ घरी घेऊन येऊन तिची चुलत बहीण आणि भाऊ यांनाही देते.

तळमळीने गुरुकार्य करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असलेल्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले !

ताई ज्ञानी आहे. ताईला अध्यात्मातील विविध विषय, पुराणे, उपनिषदे इत्यादींचे ज्ञान आहे. तिला सूक्ष्मातूनही ज्ञान मिळते. असे असूनही ताई विनम्र आहे. तिला कोणत्याच गोष्टीचा अहं नाही.

आनंदी आणि सतत कृतज्ञताभावात असलेल्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले (वय ४१ वर्षे) !

मधुराताईंना नामजपादी उपाय, साधना किंवा सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची सेवा या संदर्भात काही वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन सूत्र लक्षात आल्यास त्याविषयी त्या आवर्जून सांगतात.

सनातन कुटुंबातील ‘कुटुंबप्रमुख’ या नात्याने सर्वच वयोगटांतील साधकांची मात्या-पित्यासम काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन कुटुंबाचे ‘कुटुंबप्रमुख’ या नात्याने परात्पर गुरु डॉक्टर सर्वच वयोगटातील साधकांची कशी काळजी घेतात ? याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

यावर्षीपासून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भोजनात मिळणार १५ प्रकारचे पौष्टिक पदार्थ !

यापूर्वी चालू असलेल्या केंद्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेचे ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना’ असे नामांतर करण्यात आले आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

‘संत, गुरु आणि सद्गुरु’, अशा देवाने दिलेल्या पदव्यांनी जीवनाचे सार्थक होते !

विटा, जिल्हा सांगली येथील श्री. राजाराम रेपाळ यांना त्यांची पत्नी कै. (सौ.) मंगल रेपाळ (वय ६६ वर्षे) यांच्या आजारपणात जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

साधना केल्यामुळे जीवनातील कोणत्याही दुःखद प्रसंगाला शांत आणि स्थिरपणे तोंड देता येते.