संपादकीय : चीनचे शेपूट वाकडेच !
चीनच्या उद्दामपणाला काँग्रेसचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे कचखाऊ धोरणच कारणीभूत आहे !
चीनच्या उद्दामपणाला काँग्रेसचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे कचखाऊ धोरणच कारणीभूत आहे !
जो जिवंतपणी वासनारहित राहिला, त्याला सुख-दु:ख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे रहाण्याने वासना क्षीण होईल.
प्रयत्नपूर्वक आत्मारामी महापुरुषांना शरण जा. यातच आपले मंगल आहे. आपले पूर्ण कल्याण आहे.
काळानुरूप पालटाचा स्वीकार केलाच पाहिजे; परंतु पूर्वापार आलेल्या चांगल्या गोष्टीही जपल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे समाजाविषयीची संवेदनशीलता कायम ठेवली पाहिजे !
भारतातील हिंदु समाज हा एकजिनसी, एकभाषी, एकधर्मी, एकच परंपरा असणारा आणि एकच इतिहास असणारा आहे. त्यामुळे हिंदुत्व हेच हिंदूंचे राष्ट्रीयत्व आहे.
सध्या हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना अनेक अडचणी आहेत. असे असले, तरी आपण ‘हिंदु’ हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपले मन रोमांचित होऊन जाते. हिंदू कणखर आहेत आणि कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते.
अनधिकृत घुसखोर, त्यांच्या बिगरसरकारी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व राजकीय पक्ष यांवर बहिष्कार टाकावा. बांगलादेशी घुसखोरी देशाच्या सुरक्षेला असलेला मोठा धोका आहे. ही घुसखोरी आणि सीमेवर होणारी तस्करी थांबलीच पाहिजे.
मी ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम’ पाहिला. त्यात असे दिसून आले, ‘हा आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे.’ आश्रम पाहिल्यावर ‘रामराज्य कसे असेल ? त्यातील लोक कसे असतील ?’, ते सर्व इथे पहायला मिळाले.
‘आश्रमात केवळ सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते’, असे मला वाटले. इथे येणार्या प्रत्येकाच्या मनात विचार येतात, ‘स्वतःला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आणि ईश्वर भक्तीमध्ये झोकून द्यावे.’