आत्मारामी महापुरुषांना शरण जा !

gurupournima

‘सदाचार, परदुःखकारकता (परदुःखाची जाणीव), ब्रह्मचर्य, सेवा आणि आत्मसाक्षात्कारी संतांचे सान्निध्य अन् त्यांची कृपा यांमुळे सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमात्मसुखाची प्राप्ती सहज होते; म्हणून प्रयत्नपूर्वक आत्मारामी महापुरुषांना शरण जा. यातच आपले मंगल आहे. आपले पूर्ण कल्याण आहे.’