२४.२.२०२३ ते २६.२.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना अकोला येथील श्री. संतोष उमाळे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘माझ्या सारख्या सामान्य आणि पात्रता नसलेल्या व्यक्तीला येथे येऊन आश्रम बघता आला, यासाठी मला कृतज्ञता वाटली.
२. ‘आश्रमात केवळ सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते’, असे मला वाटले.
३. इथे येणार्या प्रत्येकाच्या मनात विचार येतात, ‘स्वतःला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आणि ईश्वर भक्तीमध्ये झोकून द्यावे.’
४. इथे आल्यानंतर ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे’, असा आत्मविश्वास वाढला.
गुरुदेवा, मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– आपला भक्त,
श्री. संतोष उमाळे, बाळापूर, अकोला. (२४.३.२०२३)