
भंडारा – प्रेमप्रकरणातील वादात प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या एका तरुणीकडे (वय २५ वर्षे) भंडार्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल (वय ५६ वर्षे) यांनी शरीरसुखाची मागणी केली. या प्रकरणी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रियकराने गेल्या ७ वर्षांपासून लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले; पण लग्नाचा विषय काढल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत असे. यासाठी ती त्याच्या विरोधात तक्रार करायला गेली होती.
संपादकीय भूमिकापोलिसांनी विनयभंग करणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! पोलीसच विनयभंग करू लागले, तर राज्यातील महिलांना सुरक्षितता प्रदान करणार कोण ? |
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
तुळजापूर मंदिरातील सशुल्क दर्शन पास बंद करण्यासाठी पुजारी मंडळाचे धरणे आंदोलन !
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार