घाटकोपर दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, होर्डिंग उभारणार्या आस्थापनाचा संचालक भूमीगत !
मोठमोठ्या होर्डिंगमुळे येणार्या अडचणींचा विचार दुर्घटना घडल्यावर केला जातो हे संतापजनक !
मोठमोठ्या होर्डिंगमुळे येणार्या अडचणींचा विचार दुर्घटना घडल्यावर केला जातो हे संतापजनक !
जी झाडे लावण्यात आली आहेत, असे सांगण्यात येते. त्या ठिकाणी झाडे नसून ‘भटक्या गुरांनी झाडे खाल्ली’, असे हास्यास्पद उत्तर संबंधित ठेकेदार देत आहे.
अपघाताला आणि पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ट्रकचालक, मालक, महानेट आस्थापन आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा,
अब्दुलने इन्स्टाग्रामवर ‘लॉस्ट बॅक’ या नावाचे एक हँडल चालू केले असून त्याद्वारे तो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
जेव्हा समुद्राला मोठी भरती येते, तेव्हा किनारी भागांत आपत्तीदायक घटना घडतात. यासाठी किनार्यावरील गावांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून सागरी भरतीचा तिमाही आढावा घेतला जातो.
यासंदर्भात एका अधिकार्याने माहिती दिली की, हे दोघे तरुणांना आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
पकडलेला चिनी नागरिक युफे नागो हा तेथील गुप्तहेर आहे. अनेक दिवस सिद्धार्थनगर, महराजगंज, बहराईच आणि अयोध्या या शहरांची माहिती त्याने गोळा केली होती.
उघड्यावर होणार्या मांसविक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य वेठीस धरले जात आहे. त्यामुळे कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता प्रशासनाने यांवर स्वत:हून कारवाई करावी.
महिलांना मातृत्व आणि ‘करिअर’ (भवितव्य) हे दोन्ही करता येण्यासाठी धोरण आखले गेले पाहिजे. कामाची पद्धत सुलभ करण्याचे, तसेच आणि घर खरेदीमधील अडथळे दूर करण्याचेही आवाहन पोप यांनी केले.
कर्नल अनिल काळे हे त्यांच्या सहकार्यासह वाहनातून रफाह येथील युरोपीयन रुग्णालयात जात असतांना त्यांच्यावर आक्रमण झाले.