Hasan Mahmood Indian Goods:भारताच्या साहाय्याविना बांगलादेशाचा विकास अशक्य !
भारताच्या साहाय्याविना बांगलादेशाचा विकास शक्य नाही’, असे बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री हसन महमूद यांनी स्पष्ट केले आहे. भारताशी चांगले संबंध ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे.
भारताच्या साहाय्याविना बांगलादेशाचा विकास शक्य नाही’, असे बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री हसन महमूद यांनी स्पष्ट केले आहे. भारताशी चांगले संबंध ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे.
आरोपी सलमान खानने पीडित तरूणीवर बलात्कार केला आणि तिची अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून ४ लाख रुपये उकळले.
ही अमेरिकेची दादागिरीच होय. आधी रशिया आणि आता इराणसमवेत व्यापार वाढवणे, हा भारताचा वैयक्तिक प्रश्न आहे. यामध्ये अमेरिकेला नाक खुपसण्याचा काहीच अधिकार नाही !
पंतप्रधान मोदी तिसर्यांदा येथून निवडणूक लढवत आहेत.
त्याच वेळी ग्राहम यांनी अमेरिकेने जपानवर अणूबाँब टाकण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, असेही म्हटले आहे.
केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
यात दीपचंद बंधू, दादा देव, हेडगेवार आणि जीटीबी रुग्णालयांचा समावेश आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांनी निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन देण्याची केली मागणी
‘प्राच्यम’ या यू ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यावर येथील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते.