मुंबई – सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु देवतांचा अपमान करणारा अब्दुल रशीद अब्दुल लतीफ याच्या विरोधात मुंबई पोलिसांत एका २४ वर्षीय तरुणाने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. अब्दुलने इन्स्टाग्रामवर ‘लॉस्ट बॅक’ या नावाचे एक हँडल चालू केले असून त्याद्वारे तो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, अशा धर्मांधावर कठोर कारवाई होण्यासाठी संघटित व्हा ! |