Pune Bangladeshi Infiltrators Arrested : पिंपरी-चिंचवडमधून (पुणे) ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

स्थानिक राष्ट्रद्रोही धर्मांधांचे साहाय्य आणि प्रशासनातील भ्रष्टाचार या गोष्टी बांगलादेशींकडे आधारकार्ड, पारपत्र असण्यास कारणीभूत आहेत !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना नोटीस !

सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी प्रविष्ट केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी अन्वेषण अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

नोंदणी न करता ग्राहकांना वाहने दिल्यास कारवाई होणार !

बर्‍याचदा वाहन विक्रेते ग्राहकांच्या दबावाला बळी पडून वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण न होताच वाहन ग्राहकाच्या कह्यात देतात; मात्र यापुढे कार्यालयाने कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे.

ताज हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ बाँबने उडवू !

अशा प्रकारे धमक्या वारंवार मिळणे हे कायद्याचा धाक नसल्याचे लक्षण !

‘ससून’मधील रक्ताचे नमुने पालटल्याप्रकरणी ‘विशेष चौकशी समिती’द्वारे अन्वेषण !

कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपीचे ‘ब्लड सँपल’ (रक्ताचा नमुना) पालटल्या प्रकरणी ‘ससून’मधील २ आधुनिक वैद्य अजय तावरे, डॉ. हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे याला अटक करण्यात आली आहे.

पुणे येथील कोणते पब किती हप्ते देतात ?

यापूर्वी लोकप्रतिनिधींनी पबच्या हप्त्यांविषयीचा विषय कधी का उचलला नाही ?

China Recognises Taliban : तालिबानला मान्यता देणारा चीन ठरला पहिला देश !

चीन आणि पाक त्यांच्या स्वत:च्या धोरणांचा पाठपुरावा करतील, परंतु या त्रिपक्षीय संबंधांमधील चढ-उतारांचा परिणाम अफगाणिस्तानचे भविष्य आणि प्रादेशिक स्थैर्य यांच्यावर होणार आहे.

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान दांपत्याचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

उत्तरप्रदेशातील फतेहपूर या गावात २० वर्षांपूर्वी  शिवप्रसाद लोधी आणि कविता या हिंदु दांपत्याला बलपूर्वक इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडले होते. आता या दांपत्याने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे.

Sheikh Hasina Conspiracy To Divide Bangladesh : बांगलादेश आणि म्यानमार यांची फाळणी करण्याचे षड्यंत्र !

पंतप्रधान हसीना म्हणाल्या , त्यांना देशांतर्गत आणि बाह्य दोन्ही कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या विरोधात कट रचला जात आहे.

Harsh Raj Murder : विद्यार्थी नेते हर्ष राज यांच्या हत्येच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांकडून आंदोलन !

आंदोलक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर जाळपोळ चालू केली. ते हर्ष राज यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी करत आहेत.