पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी प्रविष्ट केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी अन्वेषण अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाणार आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना नोटीस !
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना नोटीस !
नूतन लेख
- वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) : न्याय आणि राज्यघटना
- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान !
- राष्ट्रपुरुषांची जयंती तिथीनुसार साजरे करण्याला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध !
- Mukhyamantri Tirtha Darshan : ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य देवदर्शन घडवणार !
- WB Defamation Case : बंगालच्या राज्यपालांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डंपरच्या धडकेत पोलीस शिपाई ठार !; भिंत कोसळून वृद्ध घायाळ !…