राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने पुणे येथे आंदोलन !

पुणे शहर आता अमली पदार्थांचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था, पोलीस-प्रशासनात अवास्तव राजकीय हस्तक्षेप यांमुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत आहे.

आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत ! – अमितेश कुमार, पुणे पोलीस आयुक्त

गाडीचा चालक पालटण्याचा प्रयत्न !
आरोपीवर ३०४ कलमानुसार अन्वेषण चालू !

बेळगावमध्ये क्रिकेटच्या वादातून दोन गटात संघर्ष

नेहमी केवळ हिंदूंच्याच घरांवर दगडफेक कशी होते ? यासाठी धर्मांध आधीच दगड जमवून ठेवतात का ?’, असे प्रश्न कधी पुरोगाम्यांना पडत नाहीत !

(म्हणे) ‘मुलांच्या डोक्यात काय घालण्याचा प्रयत्न चालू आहे, हे कळत नाही !’

शिक्षणाच्या नावाखाली अनेक मदरशांतील मुलांच्या डोक्यात काय घातले जाते ?, असा प्रश्‍न कधी शरद पवार यांना पडला का ?

वडणगे (जिल्हा कोल्हापूर) येथील महादेव मंदिराशेजारील जागा ‘वक्फ बोर्डा’ने बळकावल्याच्या निषेधार्थ गाव बंद !

‘वक्फ बोर्डा’ला कुठलीही भूमी बळकावण्याचा अधिकार देणारा कायदा रहित करण्याची मागणी हिंदूंनी करणे किती आवश्यक आहे, हे यावरून लक्षात येते ! हिंदूंनी आता त्यासाठी संघटित व्हावे !

Arrests For Rave Party : मध्यप्रदेशात रेव्ह पार्टी करणार्‍या ११ तरुणींसह ४५ जणांना अटक !

पुणे येथील पोर्शे कारच्या धडकेने झालेल्या भीषण अपघाताच्या प्रकरणी पबच्या विकृतीवर  मोठ्या प्रमाणात टीका होत असतांनाच रेव्ह पार्टीची ही घटनाही उघडकीस आली आहे.

Congress Reservation To ‘Vote Jihad’ : काँग्रेसला सर्वांचे आरक्षण काढून घेऊन ते ‘व्होट जिहाद’वाल्या मुसलमानांना द्यायचे आहे !

काँग्रेसचे युग जनतेने पाहिले आहे. त्या काळात पाकिस्तान आमच्या डोक्यावर नाचत असे आणि काँग्रेस सरकार मात्र जगभर विनवणी करत फिरत असे.

Karnataka CAA Applications : ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी कर्नाटकातून १४५ अर्ज प्राप्त !

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून ३१ डिसेंबर २०१४ च्या आधी  आलेले हिंदू, शीख, ख्रिस्ती, जैन आणि पारसी यांना ‘सीएए’च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात येत आहे.

1971, Kartarpur Saheb Gurdwara In India : वर्ष १९७१ मध्ये जर मी पंतप्रधान असतो, तर कर्तारपूर साहेब गुरुद्वारा भारतात असता ! – पंतप्रधान

पंजाबमध्ये अमली पदार्थांचे माफिया आणि ‘शूटर्स गँग’ यांचे राज्य चालू आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे केवळ कागदोपत्री मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंजाबच्या परिस्थितीशी काहीच घेणेदेणे नाही.