वर्ष २०२४ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव साजरा करण्याविषयी महर्षींनी सांगितलेली सूत्रे !
‘या वर्षी गुरुदेवांचे उत्तराषाढा हे जन्मनक्षत्र २७.५.२०२४ या दिवशी सकाळी १०.१४ वाजता आरंभ होत आहे, तसेच गुरुदेवांची वैशाख कृष्ण सप्तमी ही जन्मतिथी ३०.५.२०२४ या दिवशी पूर्ण होते.