Jammu Kashmir Target Killing : राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचार्याची हत्या
३४ वर्षे असुरक्षित असलेले काश्मीर सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
३४ वर्षे असुरक्षित असलेले काश्मीर सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
मुलीला वाचवण्यासाठी अधिकार्याची योगी आदित्यनाथ यांना विनंती ! ‘जर माझ्या मुलीच्या सुटकेसाठी तातडीने कारवाई केली नाही, तर तिचा जीव जाऊ शकतो’, असे त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना म्हटले आहे.
हे तलाव फुटले, तर त्यांतील पाण्यामुळे मोठा पूर येऊन मोठी हानी होऊ शकते, हे पहाता सरकारने त्यावर आतापासूनच उपाययोजना काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.
वर्ष २०१९ मध्ये भाजपला दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ गमवावा लागला होता. या मतदारसंघावर भाजपने आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे दक्षिण गोव्यात आयोजन करण्यात आले आहे.
या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारासह निकृष्ट दर्जाची कामे, हे भाजपच्या विकसित भारताचे ‘मॉडेल’ आहे.’’
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे विभागांना आदेश !
भारत निर्वाचन आयोगाचे नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग करावे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
देहलीसमवेतच इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), औंध (जिल्हा सातारा), औदुंबर (जिल्हा सांगली) मुंबई आणि धुळे येथूनही निमंत्रणे आली आहेत
अशा तोतया अधिकार्यांना पकडून आजन्म कारागृहात डांबायला हवे; कारण त्यांना मोकळीक दिल्यास ते पुन्हा असेच प्रकार करणार !