देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी आदींना स्व-घोषणापत्राने मतदार होता येणार !
यात बांगलादेशी घुसखोर घुसणार नाहीत, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे !
यात बांगलादेशी घुसखोर घुसणार नाहीत, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे !
हे बंगालमधील तृणमूल काँग्रेसला लज्जास्पद ! लोकशाहीतील महत्त्वाचा भाग असणारी निवडणूकच घेण्यासारखी स्थिती नाही, असे उच्च न्यायालयाला वाटते, यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते.
या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
मलेशियामध्ये सैन्यदलाच्या २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मलेशियामध्ये ‘रॉयल मलेशियन नेव्ही’चा वार्षिक कार्यक्रम होता.
इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धसदृश स्थिती असतांना इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांचे भव्य स्वागत करणार्या पाकिस्तानच्या शाहबाज सरकारला अमेरिकेने उघडपणे धमकी दिली आहे.
कथित अयोग्य विज्ञापन प्रसारित करणार्या ‘पतंजलि’च्या विरोधातील याचिका !
३० नवीन बेटांवरील बांधकांमांचे कंत्राट चिनी आस्थापनांना मिळणार !
‘एम्.डी.एच्.’ आणि ‘एव्हरेस्ट’ या नामांकित आस्थापनांच्या मसाल्यांचा समावेश
महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन