श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या महंमज रज्जाद या राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागात काम करणार्या स्थानिक व्यक्तीची त्याच्या घरात गोळ्या झाडून हत्या केली. ते राजौरी येथील निवासी होते. त्यांचा भाऊ सैन्यात शिपाई आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आणि सैन्य यांच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहीम चालू केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये एका महिन्यात लक्ष्यित हत्येची (टार्गेट किलिंगची) ही तिसरी घटना आहे. यापूर्वी २ बिगर काश्मिरींची हत्या झाली होती. यात एक हिंदु आणि एक शीख यांचा समावेश होता.
संपादकीय भूमिका३४ वर्षे असुरक्षित असलेले काश्मीर सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! |

म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ