जिल्हा परिषद शिक्षकांची अद्यापही ९८६ पदे रिक्त

जिल्ह्यातील शिक्षक भरती गेली अनेक वर्षे रखडली होती. आंतरजिल्हा स्थानांतरामुळे शिक्षकांची संख्याही प्रतीवर्षी वाढत होती. शिक्षक अल्प असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत होती.

राजापूर तालुक्यातील यशवंतगडाची शिवप्रेमींनी केली स्वच्छता !

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्त्वपूर्ण अंग असलेले आणि मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे.

पोलीस चौकीसमोरील दुकानातून चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून ३० सहस्र रुपये लुटले !

पोलीस चौकीसमोर चोरी करण्याचे चोरट्यांचे धाडस होते, याचा अर्थ पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आणि धाक नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !

POK Residents Expose PAK : पाकव्याप्त आणि भारतीय काश्मीर यांच्यात पुष्कळ भेद !

भारतातील काश्मिरात महागाईचा दर येथील तुलनेत अल्प आहे. तेथे नोकर्‍याही आहेत. आमचे पाकिस्तानी आपापसांत लढून मरत आहेत.’

Islam Sinicisation : शिनजियांगमध्ये आतंकवाद अजूनही अस्तित्वात असल्याने इस्लामचे चिनीकरण अपरिहार्य आहे ! – चीन

चीन हे उघडपणे असे सांगत असतांनाही जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडत नाही.

Bengaluru Cafe Blast : बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण चालू !

Delhi High Court : कायदेशीर प्रकरणांतील मध्यस्तीसाठी रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचा आधार घेतला जाऊ शकतो  !

देहली उच्च न्यायालयाचे निरीक्षण !

Delhi Namaz On Road : देशभरात ६ लाख मशिदी असूनही रस्ते अडवून नमाजपठण करण्यात कोणता शहाणपणा ? – भाजप आमदार टी. राजासिंह

एरव्ही हिंदूंना ‘धर्म घरातील चार भिंतींमध्ये ठेवा’, असा उपदेश करणारे पुरो(अधो)गामी रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांंविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

India Pak Nuclear Test : भारत आणि पाकिस्तान हेदेखील पुन्हा करू शकतात अणूचाचणी !

जगातील अनेक देश अणूचाचण्यांची योजना आखत आहेत !

Cyber Attack Vedic Clock : ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ्या’च्या अ‍ॅपवर सायबर आक्रमण

यामुळे या घडाळ्याची प्रक्रिया मंदावली आहे. वेळ सांगतांना चुका होतांना दिसत आहेत.