मध्यप्रदेशाच्या मंत्रालयाच्या इमारतीला लागली आग !
मध्यप्रदेशाच्या येथील ‘वल्लभ भवन’ नावाच्या मंत्रालयाच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ९ मार्चच्या सकाळी भीषण आग लागली. आग विझवतांना येथे अग्नीशमनदलाचे दैनिक अडकले.
मध्यप्रदेशाच्या येथील ‘वल्लभ भवन’ नावाच्या मंत्रालयाच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ९ मार्चच्या सकाळी भीषण आग लागली. आग विझवतांना येथे अग्नीशमनदलाचे दैनिक अडकले.
पुरातत्व विभागाने केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यापूर्वी, तसेच युनेस्कोने ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित करण्याच्या आधीपासून हिंदूंचे प्राचीन धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी गुहेतील शिवपिंडीचे महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्रावधी भाविकांनी दर्शन घेतले.
वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील (जी.एस्.टी.) मालती कठाळे यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन सेवा आणि कर क्रमांक घेण्यासाठी अर्ज केला होता. तो क्रमांक देण्यासाठी लाच घेण्यात आली.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येतो. त्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प सिद्ध करण्यात आला आहे. त्यातून पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. दूषित पाणी मिसळून पंचगंगा प्रदूषित होते.
मनोरुग्णांविषयीचे प्रेम अल्प होणे हे घोर कलीयुग असल्याचे द्योतक ! मालमत्तेसाठी मनोरुग्ण नातेवाइकांना घरी घेऊन न जाणार्या नातेवाइकांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक !
गोहत्या रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि सरकार, तिला देवता मानणार्या देशात असणे दुर्दैवी !
येथे ८ मार्च या दिवशी ‘शासन आपल्या दारी’ या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईश्वरपूर दौर्यावर आले होते. या वेळी त्यांनी यल्लामा चौक येथे शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.
या प्रकरणाशी संबंधित असणार्या सर्वांचीच सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करून भारतीय तरुणांना सुरक्षा पुरवावी !
८ मार्चला मध्यरात्री दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुसलमान जमा झाले होते. ‘ही अफवा आहे, दर्ग्यावर कोणतीही कारवाई होणार नाही’, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर जमाव शांत झाला
१ आणि २ एप्रिल या सप्तमी आणि अष्टमी असणार्या दिवशी मशिदीच्या आवारात बांधलेल्या कृष्ण विहिरीची पूजा करण्यासाठी हिंदू येणार आहेत.