भारतातील लज्जास्पद स्थिती !

फलक प्रसिद्धीकरता

लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात लागू झालेल्या आचारसंहितेनंतर आतापर्यंत महाराष्ट्रात २३ कोटी ७० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड, तसेच मद्य, अमली पदार्थ आणि इतर मौल्यवान वस्तू राज्य निवडणूक आयोगाने जप्त केल्या आहेत.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/778326.html