छत्रपती शिवरायांची युद्ध आणि राज्य नीती भारताच्या प्रगतीस साहाय्यभूत !

छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन, कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे.

केरळच्या वायनाडमध्ये भूमीहीन आदिवासींना न्याय मिळवून देणारा केरळ उच्च न्यायालयाचा निवाडा !

केरळच्या वायनाडमध्ये अनेक वर्षांपासून चर्चने अतिक्रमण करून भूमी हडपली होती. ती भूमी केरळ सरकारने चर्चला अत्यल्प मूल्यामध्ये विकण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात तेथील भूमीहीन आदिवासींनी केरळ उच्च न्यायालयात याचिका केली…..

संतांचे आज्ञापालन करणारी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रीनिधी हरीश पिंपळे (वय ६ वर्षे) !

‘गुरुदेवा, तुम्हीच मला पाण्याची बाटली घेण्याची आठवण करा.’ तिने शाळेतून आल्यावर मला सांगितले, ‘‘मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली होती; म्हणून आज मी पाण्याची बाटली विसरले नाही.’’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या संदर्भात होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना आलेली अनुभूती !

माझ्या मनात अनेकदा प्रश्न किंवा शंका असायच्या, ‘प.पू. डॉक्टर आहेत, तोपर्यंत नृत्याचे अनेक प्रयोग, सूत्रे स्पष्ट होतील; कारण तेच सर्वज्ञ आहेत आणि तेच याविषयी मार्गदर्शन करू शकतात.’

साधिकेला होत असलेला डोळ्यांशी संबंधित त्रास तिने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर एक मासातच ९० टक्के इतक्या प्रमाणात उणावणे

‘अनुमाने २ मासांपासून माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये पुष्कळ जळजळ होत होती, तसेच माझे डोळेही दुखत होते. मी उन्हात गेल्यावर मला ऊन सहन होत नव्हते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज कुवेलकर (वय ५५ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

साधकाला स्वप्नात प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले दिसणे अन् त्यांनी  साधकाला ‘ग्रंथ सिद्ध करायचे आहेत’, असे सांगणे 

भोजशाळेत सर्वेक्षणाचा पाचवा दिवस : २६ एप्रिलला पूजा आणि हनुमान चालिसा पठण !

सर्वेक्षणाच्या वेळी भोज उत्सव समितीकडून पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. महिलांनी भजन गायले आणि फेरही धरला.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून १६० उमेदवारी अर्ज भरले !

२८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे’ हा ग्रंथ वाचल्यावर भावजागृती होणे

आम्हाला असे श्रेष्ठ गुरु मिळण्यासाठी किती जन्म लागले असतील ?, असे वाटून कृतज्ञताभाव दाटून येत होता.

राज्यात प्रथमच निवडणुकीच्या कामांत डॉक्टरांना नेमण्यात येणार !

मुंबई महापालिकेच्या के.ई.एम्., सायन, नायर, कूपर आणि नायर डेंटल रुग्णालयातील ५०० डॉक्टरांना निवडणुकीच्या कामांसाठी नेमण्यात येणार आहे.