तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता यांचे महत्त्व !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्‍याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात. ही परम व्याकुळताच परमगुरु भगवंताकडून उपदेश ग्रहणाची पात्रता आहे.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)