Wireless EV Charging : इलेक्ट्रिक वाहन महामार्गावरून धावतांनाच होईल भारित !

पुढील वर्षापासून ‘ड्राइव्ह अँड चार्ज रोड प्रोजेक्ट’ चालू होईल, अशी आशा अतिरिक्त मुख्य सचिव के.आर्. ज्योतीलाल यांनी व्यक्त केली.

Pakistan Elections : पाकिस्तानमध्ये इम्रान खान समर्थित उमेदावारांना सर्वाधिक ठिकाणी आघाडी !

पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नसले, तरी इम्रान खान यांचे समर्थक असणारे अपक्ष उमेदवार १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत..

Gyanvapi Case : (म्हणे) ‘जर कुणी मशिदीला मंदिरात रूपांतरित करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही !’ – जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी

हिंदूंच्या मंदिराला मशिदीत रूपांतरित करण्यात आल्या असतांना त्या पुन्हा हिंदूंना सोपवण्याऐवजी ‘माझे ते माझे आणि तुझेही माझे’ अशा वृत्तीचे धर्मांध !

JNU Clashes : जे.एन्.यू.मध्ये साम्यवादी आणि अभाविप संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

जे.एन्.यू.मधील देशविरोधी आणि हिंदुविरोधी साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा बंदोबस्त करण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याने अशा विश्‍वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे !

India Myanmar Border : भारत-म्यानमार सीमा बंद करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला ईशान्य राज्यांकडून विरोध !

मणीपूरमधील हिंसाचारासारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी घेण्यात आला आहे निर्णय !

Harish Poonja : हिंदूंनी भरलेला कराचा पैसा केवळ हिंदूंच्या विकासासाठी वापरला जावा ! – हरीश पुंजा, आमदार, भाजप

हिंदूंनी भरलेला कराचा पैसा इतर धर्मांच्या लोकांकडे जातो, हा हिंदूंवर अन्याय आहे.

Haldwani Violence : समाजवादी पक्षाच्या नेत्याचा भाऊ जावेद सिद्दीकी याला अटक

समाजवादी पक्ष म्हणजे दुसरी मुस्लिम लीग झाली असून आता तिच्यावर बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

Indo Pacific Strategy : हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्र अधिक सुरक्षित आणि समृद्ध ! – अमेरिका

भारतासोबतचे द्विपक्षीय संबंधही अभूतपूर्व पद्धतीने प्रगती करत असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

Sharia In Malaysia : मलेशियाच्या केलांटन राज्याने संमत केलेले १६ शरीयत कायदे सर्वोच्च न्यायालयाकडून रहित !

इस्लामी देशांमध्येच जर तेथील न्यायालय शरीयत कायदे रहित करत असेल, तर भारतात मुसलमानांना वेगळे कायदे कशाला हवेत ?

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार! – गृहमंत्री अमित शहा

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेले अपप्रकार जाणून घेण्यासाठी श्‍वेतपत्रिका आवश्यक ! – अमित शहा