अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे रोजगारनिर्मितीमध्ये क्रांती !

अयोध्येत मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे आता उत्तरप्रदेशातील युवकांना पुणे-मुंबई येथे रोजगारासाठी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. हे सर्व युवक अयोध्या, वाराणसी, प्रयागराज येथे जाऊन रोजगार मिळवतील. त्यामुळे ही मोठी क्रांती आहे.

धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना मार्गदर्शन करून साधना करण्यास उद्युक्त करणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४७ वर्षे) !

‘पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी जातात. त्या वेळी ते त्यांच्या समवेत काही साधकांना घेऊन जातात.

‘निर्विचार’ नामजप करत असतांना देवद, पनवेल येथील सौ. समिधा संजय पालशेतकर यांना आलेल्या अनुभूती

नियमित प्रार्थना केल्यानंतर ‘माझे मन निर्विचार होऊन एका पोकळीत खोल जात आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित होऊन आत चालू असलेला नामजप मला ऐकायला येत आहे’, अशा अनुभूती यायला लागल्या. ही शांतता अनुभवणे फारच सुंदर आहे.

साधिकेने भावाच्या स्तरावर प्रयत्न करून प्रशिक्षण केल्याने तिला मारुतिरायाचे अस्तित्व जाणवून तिच्याकडून प्रशिक्षण क्षात्रभावाने होणे

साधिकेने लाठी प्रशिक्षण करतांना ‘हनुमान प्रत्यक्ष उपस्थित आहे आणि तोच माझ्याकडून प्रशिक्षण करून घेत आहे’, असा भाव ठेवल्याने तिला लाठी गतीने फिरवता येणे

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांना सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर दिलेले दृष्टीकोन इथे दिले आहेत.

लहानपणापासून सर्वांवर धार्मिक संस्कार असलेले श्री. सुरेंद्र जगन्नाथ आठवले (वय ६३ वर्षे) आणि सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले (वय ६१ वर्षे) यांचे कुटुंबीय !

श्री. सुरेंद्र जगन्नाथ आठवले आणि सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले यांना त्यांच्या नातेवाइकांची (भाऊ आणि बहिणी यांची) जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा आणि कार्यशाळा यांसाठी आल्यावर चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील कु. मृण्मयी महेश कात्रे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना त्यांनी ‘तुझ्यामध्ये स्वभावदोष असल्याने तुला इतरांचे स्वभावदोष दिसतात. तुझ्यामध्ये गुण आल्यावर तुला इतरांचे गुण दिसतील !’, अशी जाणीव करून देणे….

परात्पर गुरु डॉ. आठवले ‘निर्विचार’ अखेरचे नाम देती ।

अद्भुत ती करणी गुरुनामाची।
परम पूज्य ‘कुलदेवी’चा नामजप सांगती।।
अनंत ती शक्ती गुरुसंकल्पाची।
परम पूज्य ‘निर्विचार’ अखेरचे नाम देती।।

गुरुकार्याचा ध्यास असलेल्या आणि स्वत:च्या चैतन्यमयी अस्तित्वामुळे नातेवाइकांनाही आनंद देणार्‍या पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे) !

‘सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्याविषयी त्यांच्या बहिणीला लक्षात आलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.