‘फ्रंटिस पीस’ संरक्षित वारसास्थळावर चर्च संस्थेचा मालकी हक्क असल्याचा दावा खोटा !

राजकारणासाठी आणि मतांसाठी खोट्या, बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन करून जनतेची दिशाभूल करण्यासाठी विधानसभेच्या व्यासपिठाचा वापर करण्याचे लोकप्रतिनिधींनी टाळावे – प्रा. सुभाष वेलिंगकर

मंदिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संतांना साहाय्य करणारे लाखो हात सिद्ध करावे लागतील ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी त्यांचे आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

निखिल वागळे यांच्या निर्भय सभेविरुद्ध भाजपची पुणे येथे निदर्शने !

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी भाषणाला अनुमती नाकारावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, तसेच देवधर यांनीही पुणे पोलिसांकडे केली.

ठाकरे गटाचे राजन साळवी यांची उच्च न्यायालयात याचिका

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पत्नी आणि मुलगा यांच्यावरील गुन्हे रहित होण्यासाठी किंवा त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी ते उच्च न्यायालयात गेले आहेत.

राज्यात ६ सहस्र किलोमीटर रस्त्याच्या कामांना मान्यता ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

हरिपूर ते कोथळी दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलामुळे सांगली आणि कोल्हापूर मधील अंतर ११ किलोमीटरने अल्प झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगले काम करत आहे.

Goa Temples Vandalised : कुडचडे (गोवा) येथील मंदिराच्या बाहेरील मूर्तीची तोडफोड, तर मोरजी येथे मंदिरात चोरी

हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षित !

मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा इतिहास महाराष्ट्र शासन प्रकाशित करणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

महाराष्ट्राबाहेर मराठा साम्राज्याच्या झालेल्या विस्तार पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. लवकरच हा इतिहास प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

अध्यात्माचे महत्त्व !

‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुंबई महानगरपालिकेची सहस्रो कोटी रुपयांची पाणीपट्टी थकित !

एवढी पाणीपट्टी थकित राहीपर्यंत महापालिका प्रशासन शांत का ? यापूर्वीच त्यांच्यावर कडक कारवाई का झाली नाही ?