अध्यात्माविषयी जनजागृती करणारे नाशिक येथील सनातनचे साधक अभियंता नीलेश नागरे यांचा भव्य सत्कार !

सत्काराचे सर्व श्रेय त्यांनी त्यांचे गुरु, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीकृष्ण, पांडुरंग यांना अर्पण केले.

आनंद पार्क येथील चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक’ असे नामकरण !

सोहळ्यात नामफलकाचे अनावरण झाल्यावर भगव्या ध्वजाच्या स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

कोरोनामध्ये व्यापार्‍यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेणार ! – फडणवीस

२१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. त्या संदर्भातील परिपत्रक काढले असून जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेशही दिला आहे.

मध्य आणि हार्बर मार्गांवरील ८४ लोकल रहित !

मध्य रेल्वेतील एका मोटरमनने आत्महत्या केली असून त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी गेले.

‘Gemini’App Better:अभ्यासांती निष्कर्ष : गूगलचे ‘जेमिनी’ एआय अ‍ॅप ‘चॅटजीपीटी’पेक्षा अधिक सरस !

जेमिनी एकाच वेळी मजकूर, कोड, ऑडिओ, प्रतिमा (इमेजेस) इत्यादींवर काम करू शकते, तर ‘चॅटजीपीटी’मध्ये ते वैशिष्ट्य नाही.

Eshwarappa Congress Leaders:देशद्रोही काँग्रेस नेत्यांना ठार मारण्यासाठी कायदा करा !

काँग्रेस नेत्यांनी पुन्हा फुटीरतावादी विधान करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना गोळ्या घालून ठार मारता येईल, असा कायदा करण्याची माझी सूचना आहे,

Mahendra More:भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा गोळीबारामुळे मृत्यू !

राज्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटना म्हणजे अमेरिकेप्रमाणे ‘बंदूक संस्कृती’ तर येथे उदयास येत नाही ना ?

Education Marathi Schools:मराठी शाळांमध्ये तज्ञांकडून दिले जाणार १८ कलांचे शिक्षण !

शनिवार विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असेल. शनिवार संगीत, कृषी, वाचन आदींसाठी राखीव ठेवण्यात येईल. आठवड्यातील हा एक दिवस विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असेल.

Violence Bareilly: बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान जमावाकडून हिंसाचार !

चिथावणीखोर भाषणे करून हिंसाचार भडकावणार्‍या रझा याच्यासारख्या धर्मांध नेत्याला आजन्म कारागृहात डांबण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असेच जनतेला वाटते !

Rajasthan School Dress Code : गणवेशाच्या नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करणार !

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांची चेतावणी ! अशी चेतावणी का द्यावी लागते ? विद्यार्थ्यांच्या पालकांना ते कळत नाही का ?