पोप फ्रान्सिस यांचे माजी सल्लागार कार्डिनल एंजेलो बिसीयू यांना साडेपाच वर्षांचा कारावास

जगभरात चर्च आणि त्यात कार्यरत असलेल्या पाद्य्रांनी केलेल्या अनाचाराचे नवनवीन किस्से समोर येत आहेत. अशातच ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुुरु असलेल्या पोपच्या आजूबाजूला असणारा गोतावळाही भ्रष्ट आहे, हे या घटनेमुळे समोर आले.

Canada Khalistan Protest : टोरंटो (कॅनडा) येथे खलिस्तान्यांनी भारतीय दूतावासाबाहेर जाळला भारतीय राष्ट्रध्वज !

कॅनडात स्थापन होणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीलाही विरोध
पोलिसांनी खलिस्तान्यांना केला नाही विरोध !

श्रीनगरमध्ये पोलीस हवालदारावर गोळीबार करणार्‍या ३ ‘हायब्रिड आतंकवाद्यां’ना अटक !

जोपर्यंत जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकला संपूर्णपणे नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे आतंकवादी आक्रमणे होतच रहाणार आणि त्यांच्या नव्या पिढ्या निपजतच रहाणार !

Surat Diamond Bourse : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुरतमधील ‘सुरत डायमंड बोर्स’ व्यापारी संकुलाचे उद्घाटन  

सुरत डायमंड बोर्सची निर्मिती सुरतच्या हिरे उद्योगाने उत्पादन आणि व्यापार दोन्हींसाठी एक केंद्र म्हणून केली आहे.

PMO Officer Arrest : पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याचा दावा करणार्‍या सय्यद बुखारी याला अटक !

डॉक्टर बनून ६-७ मुलींशी केला विवाह !
पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचाही संशय !

Arunachal Pradesh Conversion : अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे आदिवासींचे धर्मांतर !

धर्मांतरामुळे आदिवासींची ओळख धोक्यात !

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपच्या नेत्याची आतंकवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या  

ही घटना भारत-म्यानमार सीमेवरील तिरप जिल्ह्यातील राहो गावामध्ये घडली. माटे वैयक्तिक करणानिमित्त येथे त्यांच्या ३ समर्थकांसह आले असतांना ही घटना घडली. 

Delhi Metro Death : देहली मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू !

घटना १४ डिसेंबरची असून गंभीर घायाळ झालेल्या महिलेला विविध रुग्णालयांत नेऊन शेवटी सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु तिचे प्राण वाचवता आले नाहीत.

गोव्यात पुढील ३ महिन्यांत ३ सहस्र ५०० मुंडकारांची (कुळांची) घरे त्यांच्या नावावर होणार !

उत्तर गोव्यात अशी २०० प्रकरणे, तर दक्षिण गोव्यात १५०० प्रकरणे असल्याचे आढळून आले आहे. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी संबंधित अधिकारी शनिवारी त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत.

Portuguese Citizenship : ३ वर्षांत २ सहस्रांहून अधिक गोमंतकियांनी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले ! – परराष्ट्र मंत्रालय

काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाला परराष्ट्र मंत्रालयाने उत्तरात ही माहिती दिली.