विजयपूर (कर्नाटक) येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लावली भित्तीपत्रके !
एस्.डी.पी.आय.च्या जिल्हाध्यक्षाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट
एस्.डी.पी.आय.च्या जिल्हाध्यक्षाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट
बंदर विभाग, प्रशासन यंत्रणा यांनी माझ्या बांधकामाचे प्रकरण न्यायालयात असतांनाही तोडले, तशी कारवाई अन्य बांधकामांवरही होणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे हा बेमुदत उपोषणाचा निर्णय मी घेतला आहे – दामोदर तोडणकर
देवस्थान समितीच्या २ गटांमधील वादाचा परिणाम ! नवीन बांधकाम पाडण्याचा खर्च देवस्थान समितीचे अध्यक्ष भिकू धुळापकर यांच्याकडूनच घेण्यात यावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
धर्मांधांच्या विरोधात बोटचेपी भूमिका घेणारे पोलीस आणि प्रशासन यांच्यामुळेच हिंदूंना ‘केवळ ८ दिवस कार्यवाही होईल’, असे वाटते !
ख्रिस्ती महिलांकडून गोव्यात घरोघरी हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार घडत आहेत. आमिषे दाखवून हिंदूंच्या धर्मांतराच्या होत असलेल्या प्रकारांविषयी हिंदूंनी सतर्क रहाणे आवश्यक !
फेरीसेवेच्या माध्यमातून राज्याला ७० लाख रुपयांचा महसूल मिळत असला, तरी या सेवेसाठी ४० ते ४५ कोटी रुपये खर्च होतो. ‘विरोधी पक्षांतील नेते नवीन भाडेवाढीला करत असलेला विरोध हा राजकीय हेतूने प्रेरित आहे.’
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब आणि गरजू नागरिक यांना साहाय्याचा हात पुढे करण्यासाठी ‘व्हिजन इचलकरंजी’च्या वतीने ३ दिवस ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबवण्यात आला.
‘राजकारणी जनतेला ‘हे देऊ, ते देऊ’, अशी आश्वासने देऊन स्वार्थी बनवतात, तर साधक जनतेला सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कालीचरण महाराज हे वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा चालू आहे. याविषयी कालीचरण महाराजांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी धर्माच्या नावावर हिंदूंना एकत्रित आणण्याचे कार्य करत आहे.
हिंदु जनजागृती समितीची पुष्कर पुरोहित संघाच्या पदाधिकार्यांसमवेत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत समितीच्या धर्मकार्याविषयी मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी माहिती दिली.