कुपवाडा (जम्‍मू-काश्‍मीर) येथे मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवरायांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण !

कुपवाडा (जम्‍मू-काश्‍मीर) येथे बसवण्‍यात आलेल्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण ७ नोव्‍हेंबर या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. दिवाळी सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर मराठा बटालियन असल्‍याने मुख्‍यमंत्री शिंदे यांनी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली.

पराक्रमी योद़्‍ध्‍यांकडून धर्माचरणाचे महत्त्व शिकणे आवश्‍यक ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आदी महान योद़्‍ध्‍यांनीही एकलिंगजी आणि भवानीमाता यांची पूजा केली. त्‍यांना जीवनातील दैवी शक्‍तीचे महत्त्व ठाऊक होते. त्‍याप्रमाणे आपणही हिंदु असल्‍याने धर्माचरण करणे आणि ते शिकणे आवश्‍यक आहे…

मुंबई विद्यापिठाच्‍या कुलगुरूंना घेराव, विदुषकाचे मास्‍क घालण्‍याचा प्रयत्न !

मुंबई विद्यापिठाच्‍या पदवीधर मतदारसंघाच्‍या सिनेट निवडणुकीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्‍या आहेत. सिनेट निवडणूक मतदारसूची आणि निवडणुकीच्‍या सूत्रावरून महाराष्‍ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना घेराव घातला.

मदरशातील हिंदु विद्यार्थी !

देशातील प्रत्‍येक मदरशात हिंदु मुलांचे प्रवेश झाले आहेत का ? ते शोधून त्‍वरेने त्‍यांना योग्‍य शाळेत पाठवले पाहिजे !

भ्रष्‍टाचार मुक्‍तता !

विविध कामांच्‍या निमित्ताने पंचायत समितीत येणार्‍या लोकांकडून कागदपत्रांवर पुढील प्रक्रिया जलद होण्‍यासाठी शासकीय अधिकार्‍यांना अनेकदा प्रलोभने देण्‍याचे प्रकार होतात.

न्‍यायालयांनी अशांना शिक्षा केली पाहिजे !

कोणत्‍याही ग्रंथावर विधान करतांना वास्‍तविक संदर्भ पाहूनच ते केले पाहिजे. काही वेळा असत्‍य विधान होऊ शकते,

भारतीय संस्‍कृतीचे श्रेष्‍ठत्‍व दर्शवणारी दीपावली !

‘दीपावली हे ज्‍योतीपर्व असून या काळात घरोघरी दीप वा दीपमाळा लावल्‍या जातात. दीपावली हे आमचे प्राचीन आणि प्रमुख पर्व आहे. श्रीराम आणि श्रीकृष्‍ण यांच्‍या काळीही हे पर्व साजरे केले जायचे. याचे पुराणामध्‍येही उल्‍लेख आहेत.

इस्रायल आणि हमास यांच्‍यातील नूतन संघर्ष : दु:खद कोंडी कि पेच ?

सध्‍या हमास आणि इस्रायल यांच्‍यात चालू असलेल्‍या युद्धाचा शेवट काय होईल ? याविषयी इस्रायललाही जाणीव नाही.

दीपोत्‍सव म्‍हणजे ज्ञानाच्‍या जाणिवेने दिवाळीचा सण साजरा करणे !

दीपोत्‍सव हा केवळ उत्‍सव नाही, तर उत्‍सवांचे स्नेहसंमेलन आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, दिवाळीपासून चालू होणारे नवे आर्थिक वर्ष (बलीप्रतिपदा) आणि भाऊबीज, असे ५ उत्‍सव म्‍हणजे दीपावली !

ताप आलेला असतांना काय खावे ?

पेज प्‍यायल्‍याने लगेच तरतरी येते. १ – २ वेळा पेज प्‍यायल्‍याने थकवा निघून जातो आणि ताप लवकर बरा होण्‍यास साहाय्‍य होते.