
सोलापूर – कालीचरण महाराज हे वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा चालू आहे. याविषयी कालीचरण महाराजांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी धर्माच्या नावावर हिंदूंना एकत्रित आणण्याचे कार्य करत आहे. हिंदु धर्माविषयी श्रद्धा असलेले लोक आमदार किंवा खासदार झाले, तर नक्कीच हिंदु समाजाचा उद्धार होईल. त्यासाठी माझे प्रयत्न आहेत. आम्ही राजा बनणारे लोक नसून राजा बनवणारे आहोत. हिंदु मतपेढी (व्होट बँक) सिद्ध करणे हे आमचे काम आहे.’’ कालीचरण महाराज सोलापूर दौर्यावर असतांना ५ नोव्हेंबर या दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एका तरुणाला अटक
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
आजगाव येथे ग्रामस्थांचा उद्रेक : खाण प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण रोखले !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा