देवाने आपल्‍या मनात प्रज्‍वलित केलेल्‍या राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या कार्याच्‍या ज्‍योतीने अज्ञानाच्‍या अंधःकारात असलेल्‍या समाजाला दिशा देण्‍याचे कार्य करूया !

देवाने त्‍याच्‍या कार्यासाठी आपल्‍याला माध्‍यम केले आहे. यासाठी त्‍याच्‍या चरणी कृतज्ञताभावात राहून झोकून देऊन सेवा आणि साधना करूया; म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राची पहाट कधी झाली, हे आपल्‍याला कळणारही नाही.

Diwali 2023 Worldwide : देश-विदेशात निरनिराळ्‍या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण दिवाळी !

घरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी भारतीय दिवाळी आता विदेशातही चैतन्‍याची रुजवात करत आहे. दिवाळी थेट अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या घरापर्यंत पोचली आहे, तर इंग्‍लंडच्‍या रस्‍त्‍यांवरही तिची धूम दिसते.

Lakshmi Puja : लक्ष्मीपूजनाची महती !

सामान्‍यतः अमावास्‍येला अशुभ मानले जाते; परंतु दिवाळीच्‍या काळातील अमावास्‍या ही शरद पौर्णिमा म्‍हणजे कोजागिरी पौर्णिमेसमानच कल्‍याणकारी आणि समृद्धीदर्शक असते. या दिवशी श्री लक्ष्मीपूजन आणि अलक्ष्मी नि:सारण..

Diwali : श्री लक्ष्मीदेवी आणि देश-विदेशातील तिच्‍या पूजनाच्‍या विविध पद्धती !

‘सणासुदीचे रंग आणि उत्‍साह केवळ आपल्‍या भारतातच आहे, असे नव्‍हे, तर ते सर्व विदेशातही आहेत. आपण जशी दिवाळीला श्री लक्ष्मीदेवतेची उपासना करतो, त्‍याचप्रमाणे देशात विविध देवतांचे पूजन केले जाते.

Lakshmi Puja Diwali 2023 : श्री लक्ष्मीपूजनाची पद्धत !

१. कलशातील पाणी भांड्यात घेऊन ते एकेक पळी उजव्‍या तळहातावर घेऊन आचमन करावे.

Diwali 2023 Lakshmi Pujan : श्री लक्ष्मीदेवी कुणाच्‍या घरी वास करते ?

एक दिवस धर्मराज युधिष्‍ठिराने पितामह भीष्‍मांना विचारले, ‘‘पितामह ! काय केल्‍यामुळे मनुष्‍य दुःखरहित होऊ शकतो ? कोणत्‍या उपायांनी हे समजू शकेल की, एखादा मनुष्‍य दुःखी होणार आहे किंवा सुखी होणार आहे ?

Diwali : दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे : हिंदु संस्‍कार आणि परंपरा जोपासणारे सनातनचे ग्रंथ

दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे व हिंदु संस्‍कार आणि परंपरा जोपासणाऱ्या सनातनच्या ग्रंथांचा लाभ घ्या !

दीपावली हे आनंदपर्व कसे ?

दीपावलीचा सण प्रकाशाचा सण आहे. ‘तमसो मा ऽ ज्‍योतिर्गमय’ असा हा सण आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण आहे; म्‍हणून त्‍याला ‘ज्‍योतीपर्व’ असेही म्‍हणतात.

Diwali : नरकचतुर्दशी

आश्विन कृष्‍ण चतुर्दशीला ‘नरकचतुर्दशी’ असे म्‍हणतात. नरकासुर नावाच्‍या क्रूरकर्मा राक्षसाच्‍या अंतःपुरात १६ सहस्र स्‍त्रिया बंदीवासात होत्‍या. पृथ्‍वीवरच्‍या सर्व राजांना तो अतोनात छळायचा. श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध करण्‍याचे ठरवले.

Diwali : अंगाला उटणे लावण्‍याची पद्धत

अंगाला उटणे लावताना कशा पद्धतीने लावावे हे या लेखात दिले आहे.