काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

आमच्या पक्षात अनेक नेते आहेत, जे केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर श्रीरामाचाही तिरस्कार करतात. हिंदुत्वाचाच नव्हे, तर ‘हिंदु’ शब्दाचा तिरस्कार करतात. हिंदु धर्मगुरूंचा अपमान करतात, असा घरचा अहेर काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी दिला आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/736745.html