सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदु धर्मात १४ विद्या आणि ६४ कला या मार्गांनी साधना शिकवता येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध होते आणि त्यामुळे आवश्यक ती साधना होणार्यांचे प्रमाण अन्य धर्मियांपेक्षा अधिक आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले