सातारा जिल्ह्यात राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी ठिकठिकाणी निवेदन सादर !

विविध शाळांमध्ये समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होण्यासाठी प्रवचन, तसेच ‘राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन’ लावण्यात आले. यास विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गोवा : म्हापसा येथील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची संशयित धर्मांध ख्रिस्त्यांची स्वीकृती

शिवप्रेमींनी पोलिसांना सात दिवसांचा अवधी दिला होता; मात्र पोलिसांनी प्रकरण घडल्यानंतर २ दिवसांतच संशयितांना कह्यात घेतले. संयम बाळगून पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी शिवप्रेमींचे आभार व्यक्त केले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी २४ ऑगस्टला गोव्यात

काही दिवसांपूर्वी गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, पाद्रयाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान, ‘आप’च्या आमदाराचे विधानसभेत शिवजयंतीच्या खर्चावर आक्षेप घेणे, या पार्श्‍वभूमीवर पू. भिडे गुरुजी यांचे मौलिक असे मागदर्शन गोव्यातील शिवप्रेमींना लाभणार आहे.

सिंधुदुर्ग : आडाळी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाविषयीची वस्तूस्थिती जाणून घ्या !

अनेक छोट्या-मोठ्या आस्थापनांनी भूमी आरक्षित केली आहे. सध्या राजकीय दृष्टीने अपप्रचार चालू आहे. २४ आस्थापनांना येथे भूमी दिलेली आहे. त्याची पुढील प्रक्रिया चालू आहे. शासकीय स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही कालावधी लागतो.

गोवा : ‘सनबर्न’ महोत्सवाच्या आयोजनासाठी अर्ज

पाश्‍चात्त्य संगीत कर्कश असल्याने ध्वनीप्रदूषण करणारा आणि अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव कधी रहित होणार ? शासनाने शीघ्रतेने नैसर्गिक पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन यांना प्रोत्साहन देऊन पाश्‍चात्त्यांचे महोत्सव बंद करावेत आणि गोव्याची जगात चांगली पत निर्माण करावी !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मोजावे लागणारे मूल्य !

‘जे बुद्धीप्रामाण्यवादी ‘देव नाही’ म्हणतात, त्यांना भक्तांना येते, तशी चिरंतन आनंदाची अनुभूती कधी येईल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अडीच दशके ‘सनातन प्रभात’चे समाज घडवण्याचे कार्य उल्लेखनीय ! – दुर्गेश परूळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

‘आठव्‍या श्रेणी’चे भारतीय हिंदू !

भारतीय लोकशाहीत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्‍द घुसडून ४७ वर्षे झाली. ‘आमच्‍याकडे जे काही ‘हिंदू’ म्‍हणून आहे, ते ‘धर्मांध’च असते, तर आभाळाखाली जे-जे अहिंदु म्‍हणून गणले जाते, त्‍यास ‘धर्मनिरपेक्ष’ या सुरेख नावाने प्रोत्‍साहन देण्‍यास आम्‍हाला अभिमान वाटतो..

सनातनचा हात धरा म्हणजे कुणाचेही पाय धरण्याची वेळ येणार नाही ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा पुणे येथे उत्साहात साजरा !