सेवानिवृत्त शिक्षकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या !
बिहारमध्ये जंगलराज चालूच !
स्वतःच्या मुलाच्या हत्येचे होते साक्षीदार !
बिहारमध्ये जंगलराज चालूच !
स्वतःच्या मुलाच्या हत्येचे होते साक्षीदार !
मथुरा येथील गोवर्धन भागात राधाकुंडाजवळ साधूच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने येथे खेळणार्या एका ५ वर्षांच्या मुलाला भूमीवर आपटून ठार मारले. येथे उपस्थित लोकांनी या व्यक्तीला लगेच पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.
‘अपघातामागील कारणांची चौकशी केली जात आहे’, अशी माहिती संरक्षण अधिकार्यांनी दिली.
रशियाची अंतराळ संस्था ‘रोसकॉसमॉस’कडून सांगण्यात आले की, १९ ऑगस्टला संध्याकाळी ५.२७ वाजल्यापासून त्याचा संपर्क तुटला होता. ‘प्री-लँडिंग’ (चंद्रावर उतरण्यापूर्वीची स्थिती) कक्षा पालटतांना तांत्रिक बिघाड झाला.
येत्या २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. २ दिवसांपूर्वी लँडर विक्रमने त्याची गती काही प्रमाणात न्यून केली होती.
या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी कौतुक केले.
मृत सैनिकांमध्ये एका अधिकार्याचाही समावेश आहे. काही सैनिक घायाळही झाले आहेत. भारतीय सैनिक कारू गॅरिसन येथून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. त्या वेळी ही घटना घडली.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या विरोधात कार्य करण्यात येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना याचा पश्चात्ताप होत आहे का ?
गणपतीच्या नावाचा उल्लेख वाक्यात योग्यप्रकारे न केल्यास त्या वाक्याचा चुकीचा अर्थ होतो. त्यामुळे देवतांच्या नावांचा उल्लेख करतांना योग्य ती काळजी घ्यावी.
तिरंगा रॅली दत्त चौक, आझाद चौक, मेनरोड मार्गे ‘भारतमाता की जय !, वन्दे मातरम् ! या घोषणा देत मार्गस्थ होऊन येथील चावडी चौकामध्ये या रॅलीची सांगता करण्यात आली.