हिंदु असण्‍याचे दुखणे !

कर्नाटकात ‘हिंदु’ शब्‍द उच्‍चारणे, हा घोर अपराध झाला आहे. राज्‍यातील मूडबिद्रे येथे स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने आयोजित एका शाळेतील कार्यक्रमात ‘हिंदु जागरण वेदिके’च्‍या कार्यकर्त्‍या’ अशी एका महिलेची ओळख करून दिल्‍यामुळे..

अशा कृतघ्न धर्मांधांना पाकिस्तानात पाठवा !

हरदोई (उत्तरप्रदेश) येथील मदरशात स्वातंत्र्यदिन साजरा करतांना मौलाना अब्दुर्रहमान जामई याने भाषण करतांना ‘ज्या स्वातंत्र्यामध्ये मुसलमानांवर अत्याचार होतात, असे स्वातंत्र्य आम्हाला नको. आम्ही ते लाथाडतो’, असे विधान केले.

धर्म, परंपरा आणि संस्कार यांचा मुलांना अभिमान वाटण्यासाठी कृती करणे, हे धर्मप्रेमी हिंदूंचे दायित्व !

आई-वडिलांनी त्यांच्या मुलांवर धर्माचरणाचे संस्कार केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !

सर्वधर्मसमभावाच्‍या नावाखाली केवळ हिंदूंना जाब विचारणारे (निधर्मी) हिंदूच हिंदूंचे खरे वैरी !

१ ते १५ ऑगस्‍ट या कालावधीत एका जिल्‍ह्यात हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या ‘क्रांतीगाथा’ प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून अनुभवायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे. 

बॉलीवूड जिहाद : हिंदूंच्‍या विरोधातील भयावह षड्‍यंत्र !

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्‍सॉर बोर्ड) पूर्णपणे विकले गेले आहे, अशी शंका येते. त्‍यात काम करणारे अधिकारी पैसे घेऊन दृश्‍य संमत आणि रहित करत आहेत, असे कुणाला वाटल्‍यास आश्‍चर्य ते काय ?

मानवी जीवनाचा लौकिक आणि पारलौकिक उत्‍कर्ष साधणारा हिंदु धर्म !

‘हिंदु आणि हिंदुत्‍व यांत भेद निर्माण करून समाजाला संभ्रमित करण्‍यापूर्वी किंवा त्‍यावर टीका करण्‍यापूर्वी मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता भारतीय ग्रंथांचे प्रथम अवलोकन करावे आणि मगच आपली जीभ उचलावी’, अशी टीका करणार्‍यांना माझी विनंती आहे.

‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’च्‍या देशव्‍यापी कार्याची सफलता !

‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’च्‍या माध्‍यमातून देशभरात हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या दुष्‍परिणामांच्‍या संदर्भात जनजागृती करण्‍यासह हे आर्थिक संकट दूर करण्‍यासाठी अनेक मोहिमा, आंदोलने राबवण्‍यात आली. ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’च्‍या कार्याची दिशा ठरवण्‍यात आली.

सर्वधर्मसमभाव म्‍हणणार्‍या हिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद !

‘अलीकडे काही हिंदूंच्‍या काही धार्मिक संस्‍था तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’साठी पुढाकार घेत आहेत, हे अत्‍यंत दुर्दैवी म्‍हणावे लागेल.

पुरोगाम्यांचा दबाव आणि अन्वेषण यंत्रणांची हतबलता यांमध्ये अडकलेले दाभोलकरांच्या हत्येचे अन्वेषण !

२० ऑगस्ट २०१३, सकाळी साधारण ७.३० वाजताची वेळ ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणारे नास्तिकतावादी नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असलेले आणि दुसरीकडे नेहमीच वादग्रस्त राहिलेले व्यक्तीमत्त्व !

देवपूजेतील सामुग्रींमागील शास्‍त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ !

हिंदु धर्मात सांगितलेल्‍या धार्मिक कृती योग्‍यरित्‍या केल्‍यास त्‍यांतून चैतन्‍य मिळते, तसेच त्‍या शास्‍त्र समजून केल्‍यास भावपूर्ण होतात व त्‍यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.