श्रावण मासात अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

‘१७.८.२०२३ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्‍ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने करावयाचे प्रयत्न . . .

स्‍टीलचा वापर टाळून पितळ, तांबे यांपासून बनलेल्‍या भांड्यांचा वापर करणे श्रेयस्‍कर ! – महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संशोधन

‘विविध धातूंच्‍या पेल्‍यांत पाणी ठेवल्‍यावर पाण्‍यावर काय परिणाम होतो ?’, याचा तुलनात्‍मक अभ्‍यास केल्‍यावर लक्षात आले की, असात्त्विक धातूंच्‍या भांड्यातील पाणी अल्‍पावधीत अतिशय दूषित होते; याउलट सात्त्विक धातूंच्‍या भांड्यातील पाणी अल्‍पावधीत शुद्ध होते.

गायनातील आठवा स्‍वर ‘सुगम स्‍वर’, यासंदर्भातील आध्‍यात्मिक विश्‍लेषण

स्‍वरांमध्‍ये शब्‍द आणि त्‍याचे गायन आहे. ‘सुगम स्‍वरा’त ‘शब्‍द’ त्‍याचा ‘अर्थ’ आणि त्‍यातील ‘तत्त्वे’ यांचे ज्ञान गायकाला होते. हे ज्ञान होण्‍यासाठी गायकाला साधना करावी लागते. गायकाच्‍या ‘विशुद्ध’चक्राची शुद्धी झाल्‍यावर त्‍याच्‍या गायकीतून ‘सुगम स्‍वरा’ची निर्मिती होते.

मार्च २०२३ पासून आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍याचे स्‍थान डोक्‍यावर येणे, म्‍हणजे ते स्‍थान मेंदूशी, म्‍हणजे कृतींशी संबंधित असणे

गेली २ दशके वाईट शक्‍ती साधकांवर अधिकतर सूक्ष्मातून आक्रमण करत होत्‍या; पण आता साधकांची साधना वाढल्‍याने त्‍या हरत आहेत. त्‍यांची शक्‍ती अल्‍प होऊ लागल्‍याने त्‍या आता साधकांना शारीरिक त्रास देऊ लागल्‍या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘रामनाथी आश्रम पाहून वाटले, ‘प्रत्‍येक मंदिर या आश्रमासारखे व्‍हावे.’ दर्शनार्थी आणि साधक यांना धर्मज्ञान देण्‍यासाठी हा आश्रम एक आदर्श आहे. साधकांचा आपलेपणा, समर्पण आणि मार्गदर्शन (Guidance) उल्लेखनीय आहे.’

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’त ‘अच्‍युताष्‍टकम्’वरील भावपूर्ण नृत्‍य सादर करणार्‍या साधिकांनी अनुभवलेला भावभक्‍ती आणि आनंद यांचा वर्षाव !

नृत्‍यसेवेत सहभागी झालेल्‍या साधिकांना नृत्‍य करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.