अमेरिकेतील हिंदूंना संरक्षण द्या! – अमेरिकेतील खासदारांची मागणी  

अमेरिकेसह पाश्‍चात्त्य देशांमध्ये हिंदूंप्रतीच्या द्वेषाच्या घटनांत वाढ झाली आहे. हिंदू आणि त्यांची संपत्ती यांना लक्ष्य केले जात आहे. या संदर्भात हिंदूंच्या संघटनेने अमेरिकेतील कॅपिटल हिल येथे ‘नॅशनल हिंदू एडव्होकेसी डे ऑन द हिल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

१४ जुलैला प्रक्षेपित होणार ‘चंद्रयान-३’ !

‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी तिरुपती येथील बालाजी मंदिरात जाऊन घेतले आशीर्वाद !

ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयातील जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सहकार्य करा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांना आवाहन !

म. गांधी यांनी स्वतःचे प्राण देऊन पाकला विनाशापासून वाचवले ! – इश्तियाक अहमद, पाकिस्तानी वंशाचे स्विडिश प्राध्यापक

म. गांधी यांनी पाकला विनाशापासून वाचवले; मात्र भारताला विनाशाच्या खाईत ढकलून दिले, असेच देशभक्तांना वाटते !

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ ख्रिस्ती महिलांना अटक

उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे दुःसाहस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

हिंदु अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि बलात्कार केल्याच्या प्रकरणी सैफ अलीला अटक

पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सैफच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सिंधुदुर्ग : शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा झाराप येथील पालकांचा निर्धार !

पालकांना असा निर्णय घ्यावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?

सिंधुदुर्ग : प्राथमिक शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्यास वाढता विरोध

राज्यात अनेक डी.एड्. आणि बी.एड्. पदवीधारक बेरोजगार असतांना प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, तसेच नवीन शिक्षक भरती होईपर्यंत या बेरोजगार युवकांना संधी मिळावी.

गोवा : वाहनचालकाला मद्यालयात जाऊन दंडाची रक्कम भरण्याची सूचना देणारा मुख्य पोलीस हवालदार निलंबित

‘द गोवन’ वृत्तपत्रात यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाले. असे प्रकार कोलवा येथे सातत्याने होत असल्याचे वृत्तात म्हटले होते. या वृत्ताची गंभीर नोंद घेऊन पोलिसांनी मुख्य पोलीस हवालदार वेळीप याच्यावर निलंबनाची कारवाई केली.

१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येच्या प्रकरणी ‘सीबीआय’कडून अन्वेषण करा ! – सकल हिंदु समाजाचे प्रशासनास निवेदन

या प्रसंगी सकल हिंदु समाजाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.